Posts

Showing posts from August, 2020

स्वातंत्र्य दिन चिरायू होवो

 शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून आम्हा भारतीयांना बाहेर काढण्यात ज्या ज्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपले सर्वस्व बलिदान केले त्यांच्या पावन स्मृतीस आजच्या स्वातंत्र्य दिनी मानवंदना,,,,स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतवाशीयांना हार्दिक मंगल कामना,,,,,,,,,जय हिंद